Wednesday, October 20, 2010

तरी तर्कु तोची फरशु । नीतीभेदु अंकुशु । वेदान्तु तो महारसु । मोदकु मिरवे ॥


भुलेश्वराच्या गाभाऱ्याबाहेरील भिंतीवर वरच्या बाजुला हे गणॆशरुप आढळले.

तसं याकडॆ लक्ष जाणॆ थोडे कठिण.
समोरासमोरील दोन भिंत, परत त्यातले अंतर कमी .
हा फोटो काढण्यासाठी जरा कसरतच करायला लागली.
राजाभाऊंनी एका सदगृहस्थांना वर अवघड जागी चढुन हे फोटो काढण्याची विनंती केली.

2 comments:

sharayu said...

ज्ञानेश्र्वरानी मोदकु मिरवै असे लिहिल्याचे साखरे प्रतीवरून दिसते.

HAREKRISHNAJI said...

क्षमा असावी. दुरुस्ती केली आहे. पण गो.नी.दा व पारायण प्रतीमधे "मिरवे" असे लिहिलेले आहे