Wednesday, October 20, 2010

नशिब माझं

नशिब माझं.

माझे खापरपणजोबा नोकरी करत होते.

नशिब माझं

माझे पणजोबा नोकरी करत होते

नशिब माझं.

माझे आजोबा नोकरी करत होते

नशिब माझं

माझे वडील पण नोकरीच करत होते ( आणि ते राजकारणात नव्हते )

राजाभाऊ नोकरी करतात पण

पण,  त्यांचा मुलगा नोकरीच करेल का ते मात्र सांगणे कठिण.

कोठेतरी  ही साखळी तुटायला हवी.

2 comments:

sharayu said...

नोकऱ्या कॉंट्रॅक्टस् मध्ये रूपांतरित होत असल्याने तो नोकरदार होऊ शकत नाही.

HAREKRISHNAJI said...

खरं आहे.

त्यांची राजकारणात उतरलेली ही चौथी पिढी आणि म्हणॆ ही घराणेशाही नाही.