Monday, October 25, 2010

ज्या साठी केला होता सारा अट्टाहास.

आता खानदेशी पुरणाचे मांडे खाण्यासाठी वर्षभर  भीमथडी जत्रेची वाट बघायला नको.
हा महिला बचत गट आपल्या घरी येवुन आपल्याला मनोसोक्त मांडॆ खायला घालु शकतात आणि ते देखिल केवळ माणसी शंभर रुपयात.  No comments: