Sunday, May 16, 2010

काय हे ?

आधी बायको डिक्टेट करायची आणि आता मुलाने आपल्या बापाने काय वस्त्रे घालु नये हे ठरवावे ?

4 comments:

Maithili said...

He..he... :D
Mi pan hech karate majhya babana...he ghal, he nako ghalus...( te pan manat asach mhanat astil nai...)

Mahendra said...

्घरोघरी....... !!

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

मराठी ब्लॉगवर मराठीतच टिपणी लिहा. रोमन लिपीचा त्याग करा. रोमन लिपी मुर्दाबाद!

HAREKRISHNAJI said...

मैथिली, महेंद्र.

जे मी करत होतो, तिच गादी आता छोकरा पुढे चालवत आहे.

प्रभाकरकाका,

मेळाव्याला आपली खुप आठवण झाली. आपल्याबद्दल मी विचारले.