Sunday, December 07, 2008

अलिप्तता

हा असा कसा मी सर्वांपासुन अलिप्त रहायला लागलोय ?
कोणत्याही चांगल्या वाईट प्रसंगात मदतीसाठी सर्वप्रथम धावुन जाणारा मी आता कोणाकडेही जावेसे वाटत नाही, जात नाही , का बरे अशी मनाची अवस्था होत चालली आहे ?
ही अलिप्तता आली कुठुन ? का ? आणि कशासाठी ?

3 comments:

Sneha said...

कारण बरीच असु शकतात... का कोण जाणे पण माझ्याही बबतीत अस केव्हातरी होत... करण शोधली की कधीच सपडणार नाही पण हिही एक फेज आहे... वेळे बरोबर सगळ सुरळीत होइल...
तो पर्यंत थोडे आपल्या मनाचे लाडही पुरवा.. जे शक्यतो आपण कधिच नाही पुरवत.. किंवा टाळतो...

:)

HAREKRISHNAJI said...

स्नेहा,

ही आता फार दिवस रहाणार आहे असे दिसते. मला तर हल्ली कोणाबरोबर बोलायचे पण जीववर येत.

sonal m m said...

harekrishnaji,
hi ji aliptata tumhi mhantay na ti malahi aaleli aahe. tumhi mala valley of flowers badda lkahi lihit ka nahi vicharlat tithunach hyachi suruvat zali. nisargasamor kiti khuje aahot aapan he janvun punha normalla yayachya adhich mumbait atankvadyanni aapan kharach kiti khuje aahot te dakhvun dile !! mala halli konashi bolayche jivavar nahi yet ulat bhiti vatte...