Tuesday, December 02, 2008

श्री स्वामी अच्युतानंद महाराज की जय हो.

श्री स्वामी अच्युतानंद महाराज की जय हो. 
 
काल स्वतःला स्वानकुळातील एक घटक म्हणुन घोषीत करुन त्यांनी समस्त स्वानांना धन्य केले.     

2 comments:

Dinesh said...

काहो असे श्वानांचा अपमान करता...
श्वान फार प्रामाणिक असतात. मालकांना चावत नसतात.
हे तर निवडून आल्यावर मालकांना चावत सुटतात, यांचे रक्त तपासले तर थेंबा थेंबात गद्दारी दिसेल.
हरेकॄष्णजी आपण याचा उतारा म्हणुन पुढील अकरा दिवस दिसेल त्या श्वानाची माफी मागायला हवी.

HAREKRISHNAJI said...

दिनेशजी,

मान्य. माझ्या हातुन नकळत झालेल्या या प्रमादाबद्द्ल समस्त स्वानकुळाची मी बिनशर्त दिलगीरी व्यक्‍त करतो.