Monday, December 01, 2008

युती गेली ढगात

ज्या खगोलशास्त्रीय घटनेची, चंद्र, शुक्र आणि गुरु यांच्या आज होणाऱ्या युती पहाण्यासाठी आतुरतेने वाट पहात होतो ती आज साऱ्या पुणॆ शहरावर ढगाने आच्छादन मांडल्यामुळे पहाता आली नाही, पदरी निराशा पडली. 

आज दिवसभर बऱ्यापैकी उकडत होते मग आता जराशी एक पावसाची सर ही ऐवुन गेली . 

4 comments:

Anonymous said...

प्रिया हरे,

आजच्या या पावसाची ही सर काल घडून गेलेल्या घटनांवर पांघरून घालेल की आग अजुन मराठी माणसांच्या मनात धगधगत ठेवेल?

अनिरुद्ध देवधर

मन कस्तुरी रे.. said...

ही युती होय! मला वाटलं की कॉंग्रेस व राष्ट्रवादीचीच युती कि काय!

Vaishali Hinge said...

HELLO, sir how are u. i am missing all the blog things due my heavy work. But i found your blog as interesting as befoe.

HAREKRISHNAJI said...

अश्विनी.

आज ही हे दॄष्य मस्त दिसतय पुण्यामधुन. ढग मधे मधे दुर सरतात आणि चंद्र.गुरु, शुक्र यांचा त्रिकोन दिसतोय

लोपामुद्रा,

किती महिन्यांनी कि वर्षांनी ?

Quality Tales,

आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी खगोलीय घटना बद्द्ल बोलतोय.