Sunday, November 30, 2008

बेशरमपणाचा कळस.

" २६ नोव्हेंबर हा दरवर्षी "संविधान दिवस " म्हणुन पाळला जावा असा ठराव केल्याबद्द्ल महाराष्ट्र सरकारचे हार्दीक अभिनंदन "

आज माहिम कॉजवेला एक महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करणारा वरील मजकुर लिहीलेला फलक पाहिला.

मग त्यावर सर्व कॉगेसी नेत्यांचे झळकणारे फोटॊ.

काय टाळक वगैरे फिरलय का हा अश्याप्रकारचा फलक झळकवणाऱ्या तथाकथीत नेत्याचे ?

2 comments:

Kanchan Chavan said...

या नेत्यांना टाळकं नाहीच आहे. असतं तर विलासरावांनी ताजची व्हिजीट फिल्मी केली नसती ना!

Innocent Warrior said...

फार शरमेची गोष्ट आहे.

-अभी