Wednesday, November 05, 2008

व्हेज आँलवेज


एखादे नवे रेष्टॉरंट शहरात उघडल्याची माहिती मिळाली की राजाभाऊ अस्वस्थ होवु लागतात , त्यातुनही श्री विलास गावकर यांनी बांधलेल्या "सिक्स्थ सेंस" या मॉल मधे उघडले आहे हे कळल्याची खोटी , लागलीच तेथे पोचले । पण फसगत झाली , त्या वेळी म.टा ने अतिउत्साहाच्या भरात चुकीची माहिती दिली होती , मॉलचे बांधकाम सुरु होते।

पण या वेळी मिळालेली ख़बर पक्की होती . मग काय दिवाळी पाड़व्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार जावुन धड़कले व्हेज आँलवेज। आतले वातावरण खुपच चांगले आहे।

पुतणीच्या मुळे जेवायला चायनीस पदार्थ मागवले। चव मस्त होती, जेवण खुप आवडले.

आता पुन्हा केव्हातरी परत एकदा जायला हवे.

3 comments:

अनूप शुक्ल said...

खूप स्वादिष्ट लिहलं!

kasakaay said...

आपली दिवाळीच्या शुभेच्छा देणारी प्रतिक्रिया आज वाचली. धन्यवाद. आपली दिवाळी आनंदाची गेली असेल ही अपेक्षा करते.
डॉं नंदिता शहा यांच्या कार्यशाळेविषयी पोस्ट टाकली आहे.

HAREKRISHNAJI said...

Dear Anup,

Thanks for visiting here