Saturday, November 22, 2008

संजय दत्त आणि Hindustan Times , Leadership Summit
हिदुस्थान टाईम्सनी आयोजीत केलेल्या लीडरशीप समीट मधे भारतचे पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनीया गांधी, यांच्यापासुन टोनी ब्लेयर, चंद्रकांत भावे, विजय मल्ला, लालकृष्ण अडवाणी, नरेश गोयल, आसीफ अली झरदारी अश्या अनेक नामवंताच्या पंक्तीत संजय दत्त ?
हाच ना तो जो काही वर्षे गंभीर गुन्हासाठी, तुरुंगात होता आणि अजुनही त्याच्या वर न्यायालयात खटले चालु आहेत ?

5 comments:

Ashwinis-creations said...

धन्य तो संजय दत्त आणि धन्य तो हिंदुस्तान टाईम्स!
आणि धन्य आपण नागरिक ज्यांच्या माथी असे नेते मारले जात आहेत!

HAREKRISHNAJI said...

Exactly

Cuckoo said...

Thanks for dropping by my blog.

Keep coming.

Vivek Patwardhan said...

What can one say but.....'Every sinner has a future and every saint a past!!!!'
:-)
Vivek

HAREKRISHNAJI said...

Shri Vivek Patwardhan

How true. But I wasn't expecting those great personalities sharing the same platform with Sanjay Dutt.