काल NCPA मधे कथ्थकचा एक मस्त कार्यक्रम पाहीला। भोपाल वरुन आलेल्या श्रीमती व्ही अनुराधा सिंग यांनी सर्वांना आपल्या न्रुत्याविष्काराने मंत्रमुघ्ध केले। राजगढ़ घराण्याचा नर्तकीने केलेले नृत्य मी पहिल्यांदाच पाहिले। खुप देर चालणारे footwork ची मजा काय औरच । जवळजवळ दिड तास त्यानी रसिकाना नादावुन ठेवले होते । या कार्यक्रमामाधे त्यांनी सुफी संतांच्या रचनेवर आधारित दोन नृत्य सादर केली। सुफी दरवेश ज्या प्रकारे नाचताना सतत गिरक्या घेत रहातात , त्याचा मुबलक वापर त्यांनी या सादरीकरणात केला। बढिया .खुप मजा आली
4 comments:
oh...I missed that.
Oh yes You really missed that. It was the most wonderful performance.
The good [and bad, if you are old] thing about a dance performance is that when you see a good one, you too feel like dancing.
Vivek
खर आहे आपले म्हणणे , पण आता आपल्या हातात केवळ कलेचा आस्वाद घेणेच आहे.
सुदैवाने माझ्या लहान पुतणिला कथ्थकचि आवड आहे. तिच्या साठि मि गुरु शोधुन काढल्या व ति आता कथ्थक शिकायला जाते
Post a Comment