Monday, November 03, 2008

करमरकर शिल्पालयकिहीम जवळील सासवाणे या सुरेख गावातील करमरकरांची शिल्पे निवांत न्याहाळावी , आवास येथील समुद्र किनारी फेरफटका मारावा व जोगळेकरांच्या चविष्ट जेवानाचा पुन्हा एकदा आस्वाद घावा या शुद्ध हेतूने राजाभाऊ निघाले भटकंतीला , एकटेच।

No comments: