Sunday, February 08, 2009

कापुसकोड्यांची गोष्ट

कापुसकोड्यांची गोष्ट सांगु का ?

सांग काय म्हणतोस, कापुसकोड्यांची गोष्ट सांगु का ?

गप्प काय बसलास, कापुसकोड्यांची गोष्ट सांगु का ?

मदिंर बांधणार म्हणता, कापुसकोड्यांची गोष्ट सांगु का ?

सत्ता मिळल्यावर बांधणार म्हणता, कापुसकोड्यांची गोष्ट सांगु का ?

तेच तेच तुणतुणे काय वाजवता राव, कापुसकोड्यांची गोष्ट सांगु का ?

काय म्हणता, कापुसकोड्यांची गोष्ट सांगु का ?

प्रसंगी कायदा करणार म्हणता, कापुसकोड्यांची गोष्ट सांगु का ?

खर कि काय. आस्थेचा प्रश्न म्हणता, बर बर, कापुसकोड्यांची गोष्ट सांगु का ?

स्वबळावर सत्ता मिळवणार , आनंद आहे, कापुसकोड्यांची गोष्ट सांगु का ?

निवडणुका जवळ आल्या म्हणता, आल्यावर भावना चेतावाश्या वाटतात, छान छान, कापुसकोड्यांची गोष्ट सांगु का ?

मशीद पाडन्यात तुमच्याच तत्कालीन सरकारचा हा्त होता म्हणतात, कापुसकोड्यांची गोष्ट सांगु का ?

सांग काय म्हणतात , कापुसकोड्यांची गोष्ट सांगु का ?

बांधु काय म्हणतात, कापुसकोड्यांची गोष्ट सांगु का ?

सत्ता आली तेव्हा काय केले म्हणता, कापुसकोड्यांची गोष्ट सांगु का ?




.


4 comments:

Varsha said...

mast aavadale. very sarcastic. aani kapuskondyachi gosht he vaparun kelele he vidamban ekdum zakas.

Varsha said...

mast aahe vidamban. very sarcastic. zakas. avadale

a Sane man said...

haha! :)

HAREKRISHNAJI said...

Varsha, a Sane man,

Thanx.