Sunday, February 08, 2009

धुमकेतु

एक नवा धुमकेतु आकाशात आला आहे व तो नुसत्या डोळ्याने दिसतो असे मध्यंतरी म.टा. मधे वाचले. 

हे बातमीदार एवढे बिनडॊक असतात. या धुमकेतुचे लोकेशन दिलेले नाही. 

आता शोधायचा कुठे  आणि किती वाजता ? 

नेहमीच हे असे करता.  नियोजीत कार्यक्रमाबद्द्ल लिहितात, स्थळ देत नाहित, पर्यटन स्थळाबद्दल लिहीतात पण पत्ते, दुरध्वनी क्र. देत नाहीत. 

अशी अनेक उदाहरणॆ. अपुरी माहीतीची.  

No comments: