Sunday, February 01, 2009

शाळा - मिलिंद बोकील

साध्यासाध्या सरळसोप्या गोष्टी आयुष्यात घडुन येण्यासाठी काही वेळा किती वाट पहावी लागते. यांच्या http://ashwini-creations.blogspot.com/2008/04/blog-post_29.html ब्लॉगवर मिलिंद बोकील लिखित "शाळा " पुस्तकाबद्द्ल वाचल्यानंतर ते पुस्तक वाचण्यासाठी मन सैरभर झाले होते, पण ते पुस्तक वाचनालयात काही हाती पडत नव्ह्ते.

आज ते हाती लागले

पण बरे झाले ते इतके दिवस मिळत नव्हते ते.

या दिवसात त्यांची दोन अप्रतीम पुस्तके हाती लागली आणि ती देखील माझ्या आवडीच्या .

कातकरी - विकास की विस्थापन, जनाचे अनुभव पुसता

5 comments:

Narendra Damle, words to speak and a heart to listen said...

आपल्याला या विषयात रस आहे हे पाहून चांगले वाटले. म्हणजे मी काही त्यातला दर्दी आहे असे नाही पण जे चालले आहे ते ठीक नाही, मार्ग सुधारायची गरज आहे असे वाटणारेच अ्शी पुस्तक वाचतात आणि सुचवतात, नाही का?

मिलिंद बोकीलांचे हे पुस्तक वाचलेले नाही पण त्यांचे इतर लिखाण मला चांगले वाटते.

HAREKRISHNAJI said...

Shri Narendra Damle.

You are absoultly right.

This book is totally different from his other books

मन कस्तुरी रे.. said...

वाचलीत का ही पुस्तकं मग?
पुस्तकांविषयी ब्लॉगवर जरुर लिहा.

Maithili said...

mi 8th madhye asatanach shala vachale. khoopach chhan aahe. pan teen age mhanaje phakt bhinn lingi aakarshanch he pharase patale nahi. ajun barech vishay tyat hatalayache rahilet ase mala vatate.

HAREKRISHNAJI said...

अश्वीनी,

मिलिंद बोकीलांचे दुसरे्ही पुस्तक वाचुन झाले. यांची खरी ओळख मला आपल्यामुळॆ झाली.

मैथीली,

या वयात वाटणारे आकर्षण हा एक केंद्रबिंदु घेवुन त्याभोवती कादंबरी मिलिंद बोकीलांनी फुलवली आहे असे मला वाटते. अर्थात कधीतरी याचा अतिरेक तर होत नाही ना असे मला वाटुन राहिले होते. पण मिलींद बो्कील यांना मी एक समाजशास्त्रज्ञ म्हणुन त्यांनी लिहिलेल्या या विषयावरील पुस्तकावरुन ओळखत असल्यामुळे मग त्याची बोच कमी झाली