ज्या कोणी म्हटलें आहे की "नवरयाला खुश करायचा मार्ग त्याच्या पोटातुन जातो " त्याचे हे म्हणणे खोटे आहे।
मी तर म्हणतो
"आपण जर का बायकोला खुश ठेवले तर ती मस्तपैकी जेवु घालते"
पण आज तिने भरलेला बाजीराव घेवडा खायला घालायचे कबूल केले होते त्याचे काय झाले ?
2 comments:
I have never heard of Bajirao Ghevda. What is it? I must ask my wife now!
Enjoyed reading posts on your blog.
Vivek
बाजीराव घेवडा ही आकाराने मोठी पापडी असते, त्यात पिठ भरुन भाजी करतात, मी त्याचे फोटो काढायला हवे होते.
कितीतरी दिवसांनी आपली प्रतिक्रिया आली
Thanks
Post a Comment