Saturday, February 21, 2009

कायदा कड़क आहे

६.६ मिनीटांने सिंहगड रस्तावरील अभिरुचीत पोचलो पुतणीला घेवुन .

आता १५० रुपये घेवुन फक्त जेवणासाठीच आत सोडतो । अहो पणे संध्याकाळी तुमची दूसरी काहीतरी स्कीम आहे ना ७५ रुपयात , ज्यात फक्त स्नाकस मिलातात ।

५ रे ६ वाजेपर्यंत , आता बंद झाले।

आम्ही परत ।

1 comment:

शब्दबंध said...

हरेकृष्णजी,
शब्दबंधच्या ईमेल अनावधानाने चुकीचा दिला गेला होता.
पोस्टात चुकीची दुरुस्ती केली आहे.

कृपया shabdabandha@gmail.com
येथे ईमेल पाठवा.
धन्यवाद.