राजाभाऊंची एक वाईट सवय आहे. ऐखादी गोष्ट आवडली की मग तीच नी तीच न तीच. मग ते त्याच दुकानात जात रहातात, त्याच खाद्यगॄहात जात रहातात.
आता एकाच आडवड्यामधे त्यांच्या व्हेलेंटाईन चा वाढदिवस, व व्हेलेंटाईन डे येतो याला काय करायचे.
एक ड्रेस वाढदिवसासाठी , दुसरा व्हेलेंटाईन डे साठी, तिसरा मग आवडला म्हणुन ?
जहांगीर हॉस्पीटल समोरील फॅब इंडीया मधे मस्त आहे.
(अजुन मुलाला कळलेले दिसत नाही. आता त्याचे डिमांडस चालु होतील. बॅलंसींग सांभाळण्यासाठी.)
No comments:
Post a Comment