UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA
अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Sunday, February 15, 2009
बादशा्ही आणि मसालेभात
ही ब्लॉगर मंडळी जीवाला फार त्रास देतात, काहीतरी ब्लॉगवर लिहुन ठेवतात आणि मग ते वाचुन लालच निर्माण होते मनात , मग ती शमवण्यावाचुन दुसरा पर्याय नसतो.
मसालेभाताबद्द्ल वाचले
http://rohinivinayak.blogspot.com/2009/02/blog-post_2344.html
यांच्या ब्लॉगवर , मग काय आज राजाभाऊ सपत्निक पोहोचले टिळाकरोडवर , बादशाही लॉजिंग आणि बो्र्डींग मधे , सकाळी जेवायला, मसालेभात खायला.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment