अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया ।
ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Sunday, September 12, 2010
गोपाला ते कॉपर चिमणी
आपल्या बायकोची नाराजी सहन करणे राजाभाऊंच्या सहनशीलते पलीकडे होते. मग राजाभाऊ तिला घेवुन गोरेगाव मधल्या ओबेरॉय मॉलमधे असलेल्या कॉपर चिमणी मधे घेवुन गेले.
(रोहनभाऊ, महेंद्रदादा, आपल्या खाद्यमंडळाची पहिली मासीक बैठक येथे आयोजीत करायची काय ? )
मस्त जागा आहे ही.
मलई कोफ्ता
व्हे. बिर्याणी
त्यांचा मुलाला येथे काबुली नान मागवायचा होता, पण त्याचा आकार लक्षात घेता ,
No comments:
Post a Comment