एक छानसे पुस्तक वाचले. "ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी " - प्रतिभा रानडॆ.
प्रतिभा रानडेंनी दुर्गाबाईंशी किती मस्त गप्पा मारल्या आहेत, . प्रतिभाताईंचे बोलणे ऐकावेसे वाटते, वाचावेसे वाटते.
एका पुस्तकातुन दुसरे पुस्तक वाचण्याची प्रेरणा मिळते.
दुर्गाबाईंचे "पैस " वाचायला घेतले आहे.
एकदा द.भिं नी विचारले होते "तुम्ही काय वाचता ? "
कदाचित "पैस" ही त्याची सुरवात असेल.
No comments:
Post a Comment