Thursday, September 30, 2010

तुझ्या घराकडे जाणारा

तु अजुनही आठवणीत आहेस, पण तुझ्या घराकडे जाणारा रस्ता, तो तर केव्हाच विस्मरणात गेला आहे.

2 comments:

Unknown said...

sahich..

HAREKRISHNAJI said...

योग,

कधी तरी आपल्याला भेटण्याची इच्छा आहे