Monday, September 20, 2010

"मालामाल " गणेश

धन, संपत्ती, माया, पैसाअडका, वैभव, ऐश्वर्य ही सारी खाती कुबेराकडे, लक्ष्मी कडे.
आणि आता तर विघ्नहर्ता गणेशाकडे त्याच्या भक्तांनी हे स्थान सोपवलेले आही की काय असे वाटु लागले आहे.

पैशाचे हे ओंगळवाणे प्रदर्शन बघवत नाही.












1 comment:

विशाल विजय कुलकर्णी said...

किती मोठा विरोधाभास....
विद्येच्या देवतेसमोर लक्ष्मीचा र्‍हास ! :(