Thursday, September 23, 2010

कस कायं

पंचवीस, तीस, पसतीस वर्षानंतर देखिल तुमच्या शाळेतले गुरुजन भेटतात व ते तुम्हाला नुसतेच चेहऱ्यावरून ओळखत नाहीत तर अगदी नावानिशी ओळखतात.,

 ज्यांच्या हाताखालुन आजवर शेकडो मुले गेली असतांत, त्यांच्या लक्षात तुमचे गुणदोष पण असतात.

आणि हो , तुम्हाला देखिल तुमची हुळहुळणारी पाठ, जळजळणारा हाताचा पंजा, कानफटीत उमटलेली त्यांची बोटं पण आठवणीत असतात, आणि या मारा तुम्हाला कधीच राग आलेला नसतो हे ही आठवते.

3 comments:

Narendra prabhu said...

ज्या हातानी मारलं तेच हात हळूवारपणे पाठीवरसुद्धा फिरले असतील. शिक्षणाचा त्या वेळी बाजार मांडलेला नव्हता. आता गोष्टच वेगळी आहे. कालाय..........

आशा जोगळेकर said...

खरंय.

संदीप वि.सबनीस said...

ho shaletil shikshak jasti karun pratamik shaletil....