Thursday, September 23, 2010

ચાલો જમવા

बरेच दिवस झाले राजाभाऊंना सारखे गोरेगाव मधल्या ओबेरॉय मॉल मधे असणाऱ्या "राजधानी " मधे जेवायला जावेसे वाटत होते.

आतापर्यंत गोलाकार थाळीमधे जेवण जेवायची सवय आणि ही अचानक लंबगोलाकार थाळी समोर आली, ह्या भल्यामोठ्या थाळीच्या आकाराने जरा बिचकायला झाले, मग ध्यानी आले, येथे मिळणाऱ्या अनेक पदार्थांसाठी ही अश्या आकाराची थाळी ही हवीच.

जेवण खुप छान होते. पापडीडाळ तर मस्तच आणि मक्याचा हलवा, तो तर खायला सिंहाचे काळीज लागते.

2 comments:

Smit Gade said...

Mage rajdhani madhe mass food poisoinig chi case zali hoti

HAREKRISHNAJI said...

हो मी ते वाचले होते आणि त्याच मुळे मी येथे जात नव्हतो. पण परवाला सोबत एकजण होती जी दुसरे काही खात नाही आणि दुसऱ्या कोणत्याच ठिकाणी जेवायला जात नाही. म ग अखेरीस येथे गेलो.