एकाच दिवशी राजाभाऊंनी दोन टोकाचे अनुभव घेतले, एकीकडे मालाड रेल्वेस्थानकाच्या बाहेर असलेल्या "गोपाला " मधे त्यांना फार वाईट अनुभव आला, एकही डोसा चवीला समाधानकारक नसावा ?
आणि वरती "तरी मी तुला सांगत होते, ऐकायला नको, कधी आपल्या (आपल्याच) बायकोचे ऐकशील तर नवल ! "
रसम
नीर डोसा ( कुठे रामाश्रम मधला आणि )
म्हैसुर डोसा ( वैशाली , दुसरा पर्याय नाही )
आणि पिसारेटु डोसा ( उच्चार बरोबर नसावा , कॅफे मद्रास शिवाय दुसरीकडे खाण्याचा प्रयत्न करणे महापाप )
No comments:
Post a Comment