Wednesday, September 15, 2010

गौरबाय आली माहेरा

भल्या पहाटे , सर्वजण साखर झोपेत असतांना गौराईचे आगमन झाले. आता काही काळ तिला उंबरठ्याबाहेर प्रतिक्षा करावी लागणार आहे.


मग तिने हळुच सोनपावलांनी घराचा उंबरठा ओलांडला,  आपल्या पावलांचे , हातांचे ठसे सर्वत्र  उमटवित ती सारे , सारे न्याहाळत घर फिरली.

,


पण तिला मात्र आपल्या मुलाला भेटता आले नाही, साधे मुखदर्शन पण नाही.


मग तिचे रुप फुलत गेले.



आपल्या मुलाच्या जवळ बसता येवु नये ?



1 comment:

भानस said...

गणपती बाप्पा मोरया!