अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया ।
ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Tuesday, September 07, 2010
हवीत कशाला तो लाखो रुपयाचा मोह,
यशोदेच्या नटखट कान्हाबाळाचे दह्यानी भरलेले मटकी फोडुन ते दही मटकवणे.
तो नटखट्पणा आनंदाने जागवायचा, त्यातली गमंत उपभोगायची सोडुन जीवाशी खेळ करायला सांगीतलाय कोणी ?
No comments:
Post a Comment