Saturday, September 18, 2010

मानवी आवाज ऐकायचायं.

दुरध्वनी करा, संगणका कडुन टॆप सुरु होते.

आता एक दाबा, दोन दाबा, मराठी मधे जाणकारी पाहिजे असेल तर एक डायल (?) करा, आता हे पायजे असेल तर तिन दाबा, ते पायजे असेल तर चार दाबा,

सगळी सगळी बटणे दाबुन होतात.

"कृपया प्रतिक्षा करा, आप कतार मै है "

ह्युमन वॉइस, मला कोणत्यातरी माणसाचा आवाज ऐकायचा आहे, कोणाशी तरी बोलायचे आहे.

शेवटी कोणतरी फोन वर येते,

ती व्यक्ती देखिल तेवढीच कृत्रीम.

मला कोणाशी तरी बोलायचयं, जो माझी खरीखुरी सहायता करु शकेल.

1 comment:

neha sharma said...

I didn't understand a word...but commenting to tell you that I liked your title a lot
"UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA"