Sunday, September 12, 2010

अहो काय म्हणता काय ?

काल चक्क राजाभाऊंनी समोर आलेल्या उकडीच्या मोदकाला चक्क नाही म्हटले.


कारण एकच.

 मोदकप्रिय विघ्नहर्त्याला नेवेद्य दाखवण्याआधीच त्यांनी एक नव्हे, दोन नव्हे चक्क अकरा मोदक आपल्या लंबोदरात रिचवले होते.

गेले कित्तेक वर्षे राजाभाऊ गिरगावातल्या "विनायक केशव " कडुन उकडीचे मोदक आणत आले आहेत.

No comments: