गणपती बाप्पा पुढल्या वर्षी लवकर या ( आणि हो लवकर जायला पण विसरु नका )
रात्रीचे एक वाजले आहेत. विसर्जनाला निघण्याचा मुहुर्त उत्साही मंडळाला नेमका रात्री दहा वाजल्यानंतरचा मिळतो त्याला आता कोण काय करणार ? धार्मिक बाबतीत कोणीही काहीही बोलु नये. आपल्याला होणारा त्रास मुकाट्याने सहन करावा.
एकाच जागी गेले तीन तास, एकच नाच.
देवा जरा तुमच्या भक्तांच्या अतिउत्साहीपणाला आवरा .
No comments:
Post a Comment