Sunday, September 12, 2010

देव पुजेचा भुकेला आणि एकीकडे

एकीकडॆ मुर्तीच्या अंगावर करोडो रुपयाचे दागदागिने चढवण्यात, मुर्तीला सोन्याने झाकण्यात,  आम्ही धन्यता मानावी आणि दुसरीकडॆ. दुसरीकडे केवळ अंग झाकण्यासाठी देखील कपडा देखील नसावा.


एकीकडॆ देव आपली सेवापुजा करुन घेण्यात मग्न आहे, आनंदी आहे. सेवापुजा जी करण्यासाठी भक्ताला ४,५५,००० रुपयापासुन ३५५  रुपये मोजायला लागतात आणि जे तुम्ही शुल्क मोजले नाहीत तर देवाच्या मंडपात तुम्हाला प्रवेश नाही  (अश्यांसाठी वेगळी रांग, आकाशमार्गिकेवरुन, झटपट चालत रहा ) .

एकीकडे देव आपला वापर त्यांच्या खास भक्तांना पैसे कमवण्याचे निरनिराळे मार्ग उपलब्ध करुन देत आहे तर दुसरी कडॆ. .....

1 comment:

निरंजन said...

एकदम पटलं. पैशाकडे पैसा जातो हेच खरं!