रविवारी साऊथ इंडियन मिल्स खाण्याची इच्छा जी काही प्रबल झाली होती , ती अखेर उडीपी बोर्डिग मधे सोमवारी जेवायला जावुन शमावावी लागली ।
केवल फक्त तीस रुपयात , दोन भाज्या, एक गाजराची ,दुसरी सफेद हे हे सांबार, रसम, वरण, दोन मुद भात, (काकडीची पचडी, दही, ताक़, (मला वर्जित )) लोणचे , पापड।
भर दुपारी येथे गेलो तेव्हा हे अगदी खचाखचा भरले होते, जवळ पासच्या कार्यालयातील कर्मचारी वर्गात हे खुपच प्रसिद्ध दिसते।
जेवण साधे सोपे , रुचकर, मला जसे लागते तसेच होते ।
1 comment:
masta jaywan,
i love such simple and tasty homely food.
I visited a restaurant called ram nayak at matunga station last week i went there to sample there food , it was just like this simple south Indian food , there are two types there unlimited and limited varities
check that out i forgot to take my camera with me.
Post a Comment