आता तरी मतभेद आवारा।
सकाळ मधुन-
केवळ कलमाडी नको म्हणून पुणे पॅटर्न'
पुणे, ता. ५ - "केवळ कलमाडी नको, म्हणून पुणे पॅटर्न अस्तित्वात आला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी येणाऱ्या बॅटन रिलेला निधीही उपलब्ध करून देण्यास पुणे महापालिकेने नकार दिला.त्यामुळे आता तुमच्यावर जबाबदारी आहे. बॅटन रिलेचे जोरदार स्वागत करा,' असे आवाहन खासदार सुरेश कलमाडी यांनी रविवारी येथे केले. कॉंग्रेस पक्षातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी कलमाडी यांनी हे आवाहन केले. आमदार रमेश बागवे, चंद्रकांत छाजेड, आझम कॅम्पसचे पी. ए. इनामदार, शहराध्यक्ष अभय छाजेड आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. केंद्र आणि राज्यात कॉंग्रेसबरोबर त्यांना आघाडी चालते; परंतु पुण्यात त्यांनी जातीयवादी शक्तींबरोबरच जाण्याचा निर्णय घेतला. केवळ कलमाडींना विरोध म्हणून "पुणे पॅटर्न'चा जन्म झाला,
5 comments:
Hi Harekrishnaji,
Thanks for your comment on my blog post about junk food
Vaidehi
hare krishna,
ek advise mhana kinwa suggestion mhana...pan dyavishi vaTatey...
tumhi RED color ne je likhan karata na.... te BLUE background nit vaachata yet nahi...
atleast mala tari...
Dole khup khechlyassrakahe hotat...
Red aivajI dusara konta tari rang try karun bagha na.
aani thnx for ur comment ...
वर्षा ऋतु ,
हे रंग म्हणजे म.टा इफ्टेट होते. नवरंग , नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी. दरोरोज बदलत होतो.
आता परत सर्व नॉरमला आणत आहे.
तसदी बद्द्ल शमस्व.
ass aahe kaay...
he template aata bar vaTatay..
ek bhabdaa prashn =
he 9 divsana specific rang vaparnyach kahi khas karan...
mhanje... rangacha kram pan kasa tharalelach aahe... mhanun vicharal....
हे केवळ म.टा. जाणॆ. केवळ सणावारी गंमत म्हणुन असाव.
Post a Comment