अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया ।
ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Wednesday, October 08, 2008
Rupee View - 08/10/08
Demand for greenback continues to remain high and today the USD/INR pair has opened at 48.21 and currently trading at 48.36/39, today’s expected range for the USD/INR pair is 47.95-48.50.
USD हीच सर्व जगाची trade साठी मुख्य करन्सी आहे. मार्केट मधे EUR/INR, GBP/INR, JPY/INR, SGD/INR या चलनामधे फारशी खरेदी विक्री केली जात नाही. व ते उपलब्ध नसतात. या cross करन्सी मधे व्यवहार करतांना USD च्या माधमातुन करावाच लागतो. जसे की EUR/USD, GBP/USD, JYP/USD आणि मग ते रुपयात परिवर्त्न्न करण्यासाठी USD/INR अशी डील बुक करावी लागते.
युरो मधे जगाचे व्यवहार होणे कठीण आहे. हे crises युरोपीयन समुदायात देखील सुरु आहेत.
4 comments:
we fall with america
horrible!!!
many countries are now shifting to euro may be our govt can do that too
आपण आता एकवार येथे खास जेवायला म्हणुन जरुर जा. जेवणही तसेच आवडेल.
अभिजीत,
USD हीच सर्व जगाची trade साठी मुख्य करन्सी आहे. मार्केट मधे EUR/INR, GBP/INR, JPY/INR, SGD/INR या चलनामधे फारशी खरेदी विक्री केली जात नाही. व ते उपलब्ध नसतात. या cross करन्सी मधे व्यवहार करतांना USD च्या माधमातुन करावाच लागतो.
जसे की EUR/USD, GBP/USD, JYP/USD आणि मग ते रुपयात परिवर्त्न्न करण्यासाठी USD/INR अशी डील बुक करावी लागते.
युरो मधे जगाचे व्यवहार होणे कठीण आहे. हे crises युरोपीयन समुदायात देखील सुरु आहेत.
Post a Comment