Wednesday, October 22, 2008

महाभारत

सुईच्या अग्रावर रहाणार येवढीसुध्द्दा जमीन आम्ही तुम्हाला देणार नाही , दुर्योधन गरजला आणि महाभारतातील महाभयानक, संहाराला सुरवात झाली।
कौरव आणि पांडव या चुलत भावांनी जर समजुतदार पणे घेतले असते, हस्तिनापुर सारखे लहानसे राज्य वाटुन घेवुन सुखासमाधानाने राज्य केले असते तर त्यांच्या सत्तासंघर्षात व त्या मुळे झालेल्या युद्ध्यात अज्बावधी लोक मरण पावले नसते।
युद्ध जिंकुनही पांडवांचा खरोखरीच विजय झाला का ?

1 comment:

Anonymous said...

आत्ता कळलं की तुमच्या नावात *हरे* अगोदर का आहे ते... :-)