Wednesday, October 01, 2008

सोल करी - पुणे व पार्क विहार - वाशीपोटाला जोरात चिमटा काढुन पाहिला मी पुण्यातल्या उपहारगृहात आहे का मद्रास मधल्या ?

Kongnadu Cuisine, Chettinand Cuisine, Nanjilnadu Cuisine.

Vazhapioo adai, PallipalayamPaneer Varural, Kongu Mushroom Fry, Raja Bhojana Kuzhambu,Mani Kaara Kuzhuabu,Marungi Vazhaipoo , Kuzhuabu, Kondaikadalai Thirattah, Kaaia Viyal, Urulaithokku, Vendaikkai Milagu, Kaaikati Perattal, Vemlakka Kaai Saalna.

पुणे मुंबई प्रवासात विठ्ठल कामत यांचे "सोल करी " सदैव साद घालत असे , गेल्या रविवारी ठरवलच आता येथे थांबायचेच । अमळ लवकर गेल्या मुळे त्या वेळी फक्त नाना प्रकारचे इडली , डोसे, उत्तप्पे आदी उपलब्ध होते। मग मी पोडी दोसा मागवला , हा प्रकार मी पहिल्यांदाच चाखला , डोश्याचा आत चटणी लावली होती , मस्त लागला । हे उपहारगृह फार चांगले आहे , आता प्रवासात थांबायचे कोठे हा प्रश्न मिटला ।
वाशीला टुंगा रेसिडन्सी मधले विहार हे (सेंटर वन माँलच्या बाजुचे ) उपहारग्रुह देखील मनात भरले होते , पुण्याला जाताना याही ठिकाणी भेट दिली।
रवा डोसा जो मला का कोण जाणे फार आवडतो , ( खरच आवडतो का माहीत नाही ) मागवला , आणि अवचित आवडुन गेला, मस्तपैकी अगदी नाजुकसा होता , चव तर ख़ास होती ,


हे ही उपहरग्रुह आता मनात भरले आहे ।

No comments: