ये चांद, प्यार मेरा तुझसे ये कहा रहा है , तु बेवफा न होना दुनिया तो बेवफा है !
सब आसरे तो छुटे अब तेरा ही आसरा है ! ( बहुतेक सी रामचंद्र )
व
तु चंदा शीतल कहलाता फिर क्यु मेरे अंग जलाता
फुलसा कोमल बान मदनाका शुल बनके तनमे क्यु चुभ जाता ( स्त्री, सी रामचंद्र )
काल कोजागिरीचा पुर्ण चंद्र पाहिला आणि लतानी गायलेली ही गाणी आठवली। काल चंद्रोदयाचे अविस्मरणीय दृश्य पाहिले , मुंबई शेयर बाजाराच्या उंच इमारतीवरुन तो हळुवार पणे डोके वर काढत होता। अजुन एक दृश्य आठवते, शिरुर वरुन येताना पाहिलेला चंद्रोदयाचे ।
2 comments:
हरेक्रिश्नाजी,
कोजागिरीच्या चंद्रा बरोबर तुम्ही देखिल फारच उत्फुल्ल मूड मध्ये दिसता. छान....इतक्या फ़ास्ट आयुष्यात अशी हळुवारता जपायलाच हवी. गाण्याची आवड हा एक निकष ही मला वाटते आयुष्य समृद्ध करायला पुरेसा आहे.
काल खरोखरीच फार सुरेख चांदणे पडले होते.
अश्विनी
संसाराचा गाडा ओढ़ता ओढ़ता सगळ दुर्लक्षच झाले आहे गाण्यांकडे, निसर्गाकडे
पदरात पडतील तेवढेच काही क्षण
Post a Comment