Thursday, October 02, 2008

हे असे का ?

महालक्ष्मी मंदिर मुंबई , पहाटे सहा वाजताच रांगा वरळी पर्यंत पोचु लागल्या
आणि , शितला देवी येथे
व प्रभादेवी च्या देवळात2 comments:

Prasanna Shembekar said...

खरंच असं का? एखाद्या ठिकाणाचे लोकांना इतके फॅड का उत्पन्न होते , कळत नाही.

मात्र निव्वळ छायाचित्रांच्या माध्यमाने आपली भावना पोहचवण्याचा हा प्रकार मनाला खूप भावला.

आपला
प्रसन्न

HAREKRISHNAJI said...

प्रसन्न,

Thanks for the kind comments