आज ललिता पंचमी. राजाभाऊंचा जन्म दिवस. योगायोगाने यंदाला ४ ऑटोबर व ललिता पंचमी एकाच दिवशी आले आहेत.
वाडदिवसाचे सेलेब्रेशन काल रात्री पासुनच सुरु झाले. डिनर ला त्याचा साठी खास सिझलर्स बनवले गेले , सकाळी न्याहारी साठी डाळ ढोकली.
जेवणाचा बेत ही खासा. चक्क उकडीचे मोदक , ओल्या नारळाच्या करंज्या, छोले भतुरे.
आता सायंकाळी कोठे बरे जायचे जेवायला ?
1 comment:
Wadhdiwasachya hardik shubhechchha!
Post a Comment