मला एक सांगा "एकाच प्रकारचे काम सतत अनेक वर्षे करत आल्याने तुम्हाला कंटाळा नाही आला ?"
मुलाखात घेणाऱ्यांना त्याच्या मनस्थितीची चांगलीच कल्पना नक्कीच होती.
येतोना , आलाय ना खुप कंटाळा आलाय, त्यानी प्रामाणिक पणे उत्तर दिले.
पण त्याच क्षणी त्याला अकस्मात उमजले, जाणवले, जे इतके वर्षे निराश व हताश मनस्थिती मधे त्याच्या मनाची कवडे बंद झाल्यामुळे जाणवत नव्हते, अरे आपण करत आलोय ते केवळ रुटीन कामे. पण आपले हे क्षेत्र केवढेतरी मोठे आहे , त्यात दरोरोज जगभर अनेक घडामोडी होत असतात, यात कितीतरी शिकण्यासारखे आहे, त्यासाठी आपल्या वाचनाची व्याप्ती वाढवायला हवी, आपल्या ज्ञानाच्या कक्षा अनेकपटीने रुंदवायला हव्यात, अजुन यात आपल्याला खुप प्रगती करता येईल .
मग त्यानी आपल्या मनात क्षणार्धात आलेले हे विचार त्यांना सांगीतले.
आणि हा साक्षात्कार होण्यामागे कारणीभुत होते ते मुलाखात घेणाऱ्याचे कौशल्य, त्यांचा चांगुलपणा. मदतीचा हात देण्याची इच्छा, उमेदवारास "इज" मधे आणण्याची कौश्यल्य.
आणि मग त्याचे आयुष्य बदलले. जी कामे पहाडा सारखी वाटत होती तीच कामे आता ?
रेडी टु मुव्ह टु द नेस्ट लेव्हल.
7 comments:
Aavadale likhan tumche.
This post is like a late cut in cricket, delicate but effective, hits the boundary! Enjoyed reading this post.
Vivek
श्री. विवेक पटवर्धन,
धन्यवाद. खरे म्हणजे कामासंबधी वैयक्तीक काहीही लिहीण्याचे नाही असे ठरवेले होते. पण" त्यांना" रिस्पेट द्यायचा होता्, कॄतज्ञता व्यक्त करायची होती ती अश्या प्रकारे समोर आली.
ते दुसरी कडे जॉइन होत आहेत.
I dont know the background behind what you have written, but I liked whatever u have written. Especially the last sentence 'Ready to move to the next level'
chhan.
varsha
काही समजले नाही!
Ashwini,
Inverview for promotion and realisation
Varsha
Thanks
Varsha
Thanks
Post a Comment