Friday, October 31, 2008

रांगोली प्रदर्शन - श्री गुणवंत मांजरेकर यांचे


रांगोळी प्रदर्शन म्हटले की सर्व प्रथम डोळ्यासमोर नाव येते , श्री गुणवंत मांजरेकर यांचे । रंगावली सम्राट श्री गुणवंत मांजरेकर यांचे व रांगोळीचे जन्माजन्माचे अतुट नाते। रांगोळ्या काढ्याव्यात तर त्यांनीच।

बरीच वर्षे झाली असतील त्यांनी रेखाटलेल्या अजरामर कलाकृति पाहुन। अलीकडच्या काळात प्रदर्शन
दुर्मिळ झाले होते ।

यंदाला दिवाळीला ही कसर भरून काढलीय। विरह संपलाय। दादरच्या भंडारी सभागृहात त्यांनी व त्यांच्या शिष्यांनी भरभरून रांगोळ्या काढल्या आहेत।

1 comment:

Photographer Pappu!!! said...

एकच शब्द ... अप्रतिम... आपला ब्लॉग वाचला, फार मजा आली. माझ्या ब्लॉग वर टिपण्णी केल्या बद्दल धन्यवाद