Monday, October 13, 2008

पायी चालणाऱ्याची सुरक्षा आणि पदपाथाची दैनावस्था

ज्या महानगरात करोडो माणसे रस्तावरुन पायी चालतात त्यांच्या सुरक्षित चालण्यासाठी पदपाथ असणे अत्यावश्यक आहे , पण प्रत्यक्षात चित्र वेगळेच असते। आपल्याकडे नगरनियोजनात पायी चालणाऱ्याचा विचार सर्वात शेवटी केला जातो किंबहुना केलाच जात नाही , त्याचे हे बोलके फोटो ।


पदपाथावर अतिक्रमण अगदी पोलिसांनी सुद्धा केलेले आहे। महानगरपालीकेने सुद्धा ।

6 comments:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

पायी चालणारे ते आर्य व इतर ते अनार्य असे आपणास म्हणावयाचे आहे काय? शीर्षकावरून तसे वाटले!

Ugich Konitari said...

आपली व माझी रास सारखी असावी . ह्याच विषयावर मी ब्लॉग आजच लिहिला .....

HAREKRISHNAJI said...

Shri Prabhakar Phadnis,

Believe me I am really ashmend of such errors. In the office I use Google's Transliteration for converting words from English and I am struggling to write the word "ऱ्या".

Sorry once again.

HAREKRISHNAJI said...

Ugich Konitati,

Interesting. Shall visit your blog during lunch time

Vaidehi Bhave said...

Harekrishnaji,
dhanyavad Picasa 3 chi mahiti dilya baddal ... kalach use kele khup easy zaley blogwork tyamule...

HAREKRISHNAJI said...

Vaidehi,

Picasa is the best thing to have to handle the photos