Wednesday, October 22, 2008

चांद्रयान


प्रांतवाद, सीमावाद, वांशिकवाद, भाषावाद , या सर्व सर्व मानवी समाजाची विभागणी करणार्या क्षुद्र गोष्टींना मागे टाकुन चांद्रयान आज पहाटे झेपावाले चंद्राच्या दिशेने।

संबधीतांचे अभिनंदन ।

1 comment:

a Sane man said...

कसं मनातलं लिहिलंत! माझ्यातर्फेही अभिनंदन संबंधितांचे!