Tuesday, October 21, 2008

स्वतासाठी दिवसातुन एक तास देताना - महालक्ष्मी रेस कोर्सलोपामुद्रानी पाठीशी चांगलाच झक्कु लावुन दिलाय। त्या मुळे कायकाय करायला लागते। सकाळ म्हणु नका, संध्याकाळ म्हणु नका । व्यसनच लागले आहे। शरीर वेळ झाली की मागणी करू लागते।


गेल्या गुरुवारी पुण्यातील बिग बाजार मधे गेलो होते , संध्याकाळची सहाची वेळ , वर्क आउट चा टाइम झाला, शरीर फुरफुरु लागले , अस्वस्थ होवु लागले ।


कस व्हायच।


http://lopamudraa.blogspot.com/2008/02/blog-post.html


(अर्थात या बद्दल मी त्यांचा ऋंणी आहे )


2 comments:

Innocent Warrior said...

नमस्ते हरे कृष्णाजी , माझ्या ब्लॉग ला भेट दिल्याबदल खूप खूप आभार. आपल्या पाठिंब्या बद्दल धन्यवाद, ब्लॉग ला भेट देत राहावे ही अपेक्षा !!!!
लोभ असावा,
-अभी

From the Grandma's Purse said...

हरे कृष्णाजी,

ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद

आपला,

अनिरूद्ध देवधर