Tuesday, September 30, 2008

उदे गं अंबे उदे! गावदेवी व काळबादेवी

काळबादेवी

गावदेवीकेव्हा केव्हा वाटते देवांचे व देवळाचे पण माणसा सारखे नशीब असते काय ? काही देवळात भाविकांची अलोट गर्दी असते तर काही मधे फारच कमी । मुंबादेवीला तर आज पहिल्या दिवशी अफाट गर्दी होती।

2 comments:

Ashwinis-creations said...

हरेकृष्णाजी
नवरात्रीच्या अनेक शुभेच्छा!
आमच्या कडे पण घट बसले.

एकदम लालभडक बॅकग्राऊंड कसे काय दिलेत ब्लॉगला? डोळ्यांना अंमळ त्रास होतो!

HAREKRISHNAJI said...

Ashwini,
आमच्या कडे पण घट बसले.

Navarang - Every day new colour for next nine days. Refer the colour code given on right hand side.

Today you will find in Mumbai , most of the women wearing red colour sarees, dresses. This code they will follow thru out navratri.