Sunday, September 28, 2008

सौ.प्रियदर्शनी कुलकर्णीआज चा दिवस सुरमयी आहे सुरवातच कशी सुरेल झाली,  सौ.प्रियदर्शनी कुलकर्णी यांनी गायलेल्या तोडी, शुक्ल बिलाबल आणि सुकराही या रागांनी.
 
गानतपस्वी मलिक्कार्जुन मन्सूर  यांच्या स्म्रुत्यर्थ आयोजीत "अर्पण" महोत्सवाच्या पहिल्या सत्रात त्यांचे गाणे झाले. 
 
मजा आली.  

No comments: