शिवाजीनगर रेल्वेस्थानक परिसरात उभा असणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांनी आपल्या रिक्षावर त्यांना कोठे जायचे आहे याचा बोर्ड लावावा. प्रवाश्यांचा "त्यांना येणार का ?" विचारत बसायचा त्रास तरी वाचेल.
दहा जणांना विचारत फिरायचे व त्यांची नकार घंटा ऐकत पुढे जायचे त्या पेक्षा हे बरे.
दहा जणांना विचारत फिरायचे व त्यांची नकार घंटा ऐकत पुढे जायचे त्या पेक्षा हे बरे.
2 comments:
kharach ho...
pravasatun damun alyawar rikshawalyanchya minatvarya karayala lagtata.. khupch vaitag yeto!
ani tyat tyana "sinhgad road" mhantla tar manat yetil te dar sangtat... direct 80-100-120 rupaye sangtat...
हो ना आम्ही देखील सिंहगड रोड वरती रहातो त्यात परत पास वर डोंगरावर , त्या मुळे येणॆ कठीणच होवुन जाते
Post a Comment