Monday, September 15, 2008

गौराईबहुतेक सर्वच ठिकाणी गणपतीपुढे आरस केली , सजावट केली जाते, भक्त जन या सजावट करण्यात गुंगावुन जातात, दंग होतात।
मग येते ती माहेराला गौरबाई. पण बिचारीची प्रतिस्थापना तेवढ्या थाटामाटात होतेच असे नाही.
अपवाद माझे स्नेही श्री. सावे यांच्या कडे। त्यांच्या पत्नी, सौ उल्का सावे यांची हौस मोठी दांडगी। त्यांनी केलेली ही देखणी सजावट पहाताना भान हरपते।

No comments: