

जी एस बी सेवा मंडळ च्या गणपतीचे दर्शन घेण्याआधीच राजाभाऊंचे पाय वळले राम आश्रय मधे नीर डोसा खायला । सारया जगात जेवढे पारसी नसतील तेवढे मद्रासी माटुंग्याला रहात असल्या मुळे येथे उत्तम मद्रासी खाद्यपदार्थ मिळणारी दर्जेदार उपहारग्रुह आहेत । राम आश्रय हे त्यांच्या मधले सर्वोत्तम।
रविवारी सकाली येथे कोकोनट सेवया खाण्यासाठी आम्ही नेहमी जातो
No comments:
Post a Comment